top of page

PORVORIM's PAPPU CHOR MINESH BABANI NARVEKAR Goa

Updated: Oct 8, 2022


सत्याच्या पलीकडले


पर्वरीचा पप्पू चोर मिनेश नार्वेकर आणि चोराची आई चोर सुरेखा आणि चोर सुरेखाचा चोर भाऊ ह्यांचे सत्याचे प्रयोग.


चोर मिनेश.

पूर्ण शुद्धीत हे पत्र वाच. डोळे उघडे ठेवून वाच म्हणजे तुला तू आणि तुझ्या फॅमिलीची ओळख होईल.

तू आणि तुझे चोर घराणे हे समाजातल्या वृक्षावर वाढलेली विषवल्ली आहे. हि विषवल्ली वेळीच छाटली नाही तर समाजमन गढूळ आणि दूषित राहते. तर, आता हि विषवल्ली मुळापासून छाटण्याची वेळ आहे. तुमचे मुखवटे बस्स झाले. तुमचे खरे चोर स्वरूप समाजाला दाखवणे हे कर्तव्यच आहे. आणि मी हे कर्तव्य पार पाडायला समर्थ आहे.


अजून पर्यंत मी तुमच्याकडे कधीही आलेलो नाही आहे. तूच निर्लज्यासारखा माझ्याकडे बोलायला आला आहे. कारण तुझे सगळे चोरीचे प्रयत्न सफल झाले नाहीत. कसे होतील?


खरे म्हणजे माझीच मला लाज वाटते आहे. कोणाला मी हे पत्र लिहीत आहे? का म्हणून मी हे पत्र लिहीत आहे? हे पत्र लिहून काही तुझ्यात बदल होणार आहे? आणि मी कश्याला बदलाची अपेक्षा करू तुझ्या कडून. तू अगदी निर्लज्ज आहेस. निर्लज्ज आईचा निर्लज्ज कुपुत्र.


दोन वर्षे मी तुला माझ्या घरात पोसलेला आहे. तुझा सांभाळ केलेला आहे. मला शरम वाटत आहे कि, मी कुठच्या नालायकाला माझ्या घरात प्रवेश देऊन अश्या नालायकाचा सांभाळ केला. का म्हणून? हा नालायक आता मोठा होऊन माझ्याच घरात चोरी करतोय. लाज वाटतेय मला माझीच.


तुझी मावशी गेली त्याचे तुला फारच दुःख आहे असे तू जे दाखवीत आहे ना , ते सर्व नाटक आहे. तुझ्या मावशीचे प्रेत संध्याकाळी पाच वाजता घरी येणार होते आणि तू आणि तुझे चोर फॅमिली काय करीत होती? तर माझ्या घरातली सगळी कपाटं उघडून घराचे कागद पत्रे शोधत होते. तुला आणि तुझ्या चोर फॅमिलीला तुझी मावशी मेल्याचे दुःख आहे? मला माझ्या शेजाऱ्यांनी तेव्हाच सांगितले होते कि घरात असे चालू आहे. मी त्याना म्हटले कि, त्याना हवे ते करू दे. जे जे ते करतील तसे ते फसतील.


तू माझ्या घराची कागदपत्रे घेऊन गोव्याला आला आणि सगळी कागद पत्रे बनावट बनवलीत आणि एका महिन्याने तुम्ही तीन चोर परत मुंबईला गेलेत. तू, तुझी चोर आई, आणि तुझ्या चोर आईचा चोर भाऊ.


खरे म्हणजे, मी तेव्हाच तुम्हा चोरांना प्रवेशबंदी करायच्या विचारात होतो. पण म्हटले जाऊ दे. कदाचित त्यांना शांती वगेरे करायची असेल. मी जर प्रवेश बंद केला तर हे चोर माझ्या नावाने बोंबा मारतील कि, आम्हाला शांती सुद्धा करायला दिली नाही. ह्यास्तव, मी तुम्हाला प्रवेश दिला.


तुमच्या चोर घराण्याची एक खासियत आहे. सगळी फॅमिली चोर पण तुम्ही दुसऱ्याच्या नावाने बोंबा मारायला हुशार. तुम्ही कधीही कबुल करणार नाही आहेत कि, होय आम्ही चोर आहोत. पण दुसऱ्याला दूषण देणे हे तुमचे आद्य कर्तव्य आहेच. कारण तुम्ही समाज सुधारक. स्वतः चोर आणि दुसऱ्याला सुधारणे हि तुमची खासियत. चोरी करणे हा तुमचा परंपरेने आलेला वारसा हक्क आहे. म्हणून तर सगळेच चोर. आई चोर , मुलगा चोर आणि चोर आईचा भाऊ चोर.


तुम्हाला खरेतर गोव्याचे पारंपरिक अध्यात्मिक आणि धार्मिक चोर असे म्हणून तुमचा गौरव होणे गोव्याच्या गरजेचे आहे. ते गोव्याच्या पुढच्या पिढीला मार्गदर्शक होईल. तुमचा चोरीचा इतिहास गोव्याच्या शालेय पाठ्यक्रमात येणे गोव्याच्या भवितव्याच्या नजरेने गरजेचे आहे. कारण गोव्याची भावी पिढी चोर बनवली तरच गोव्याचा उद्धार होणार आहे. तुमच्या घरात तर हे जागृत उदाहरण तुम्हीच प्रतिष्टीत केलेले आहे. आईनेच स्वतःच्या मुलाला चोरीची दीक्षा देऊन आपल्या स्वतःच्या मुलाला अगदी निरढाळलेला चोर बनवलेला आहेच. अश्या आईचे गोव्याने गुणगौरव करणे क्रमपात्र आहे.


परत येऊन तुम्ही बनावट कागद पत्रे घेऊन तीन चोर सोसाटीच्या ऑफिस मद्धे गेले. सोसाटीने तुम्हाला निक्षून सांगितले कि, काहीही शक्य नाही आहे. सेक्रेटरीने तर तुला सांगितले कि, शिवकुमारला कळले तर तुला जेलमद्धे जावे लागेल.


नंतर माझा मित्र माझ्या घरी आला कारण तुझी मावशी गेली तर तिच्या चोर बहिणीला भेटायला. दुःखी घरात तू तर अगदी मावशीच्या दुःखात होता आणि तू माझ्या मित्राला कोल्ड ड्रिंक प्यायला दिले. माझा मित्र चकित झाला. दुःखी घरात कोल्ड ड्रिंक? 😀. कदाचित गोवेकरांची दुःख व्यक्त करायची हि पारंपारीक पद्धत असेल असे म्हणून त्याने स्वतःची समजूत घातली. आणि तुमचे चोर घराणे तर परंपरेचं जतन करण्यात पटाईत आहेच.तुझी आई चोर सुरेखा नालायक आहे. मला माहिती नाही आहे, कुठची आई स्वतःच्या मुलाला चोरी करायला शिकविते आणि स्वतःहि चोरीत भागीदार होते. धन्य आहे. इतिहासात ह्या चोर आईची नोंद राहिलच.


मुलाने काही केले तर लोक आईला किंवा वडील माणसाला सांगतात. समजा मुलाने चोरी केली तर लोक काय करतील? पहिले आईला सांगतील मुलाने चोरी केलेली आहे तर तू त्याची समजूत काढ आणि त्याला शिकव. कदाचित मुलाने वाईट संगतीत येऊन चोरी केली असेल. असे सगळे म्हणतील.

पण इथे काय म्हणायचे?

आईच चोर. आईच मुलाला चोरीत सामील. आणि आईचा चोर भाऊ पाठबळ देतोय चोरीला आपल्या गुंडगिरीच्या बळावर. मी गुंड आहे ना तुमच्या पाठीशी? भिऊ नकोस मी तुमच्या पाठीशी आहे असा आईचा चोर भाऊ सांगतो. सगळेच चोर.

तुम्हाला माहिती आहे ? तुम्ही काय केलय ते?

तूम्ही अगदी बलात्कार केला आहे माझ्या घरात. बलात्कार काय फक्त मुलींवर केला जातो? दुसऱ्याच्या परवानगी शिवाय दुसऱ्याच्या घरात नातेवाईक बनून येउन दुसऱ्याच्या घराचे कायदेशीर कागदपत्रे शोधून काढून ते स्वतः कडे ठेवणे हा अक्षम्य गुन्हा आहे. मी समजू शकतो तुम्ही पारंपरिक अध्यात्मिक चोर आहेत. सोने वगेरे पहिले तर तुमची अगदी लाळ टपकते. तुमच्या सगळ्या अध्यात्मिक गुरुनी तुम्हाला तशी परवानगी सुद्धा दिलेली आहेच. सोने दिसले तर प्रथमतः त्यावर डल्ला मारा अशी अध्यात्मिक शिकवण देणारे तुमचे सद्गुरू धन्य आहेत. चोरी हेच अध्यात्माचे उत्तुंग शिखर आहे असे तुम्हाला सद्गुरूंनी शिकविले आहेच. सोन्याचे दागिने तुम्ही चोरले तरी चालते. कायदेशीर घराचे कागदपत्रे चोरणे म्हणजे? कायद्याने हा भयंकर गुन्हा आहे. ह्या गुन्ह्यला तुला जेल होणार आहे.

सुलभाचे पार्थिव हॉस्पिटलात. आणि चोर फॅमिली चोरी मध्ये व्यस्त. तुम्ही सर्वानी मिळून सुलभावर बलात्कार केलेला आहे. आणि हे फक्त तुमच्या सारखी परंपरेचं जतन करणारी आणि आध्यत्मिक धार्मिक चोरच करू शकतात. आपलाच माणूस मेलेला आहे. त्याचे पार्थिव सुद्धा घरी येईपर्यंत तुम्हाला धीर नाही आहे. ते यायच्या आधीच सगळे गुंडाळून तुम्ही बसलेत. ध्यन्य आहे तुमची. सद्गुरू कृपा.

तुझी हिम्मत कशी झाली माझ्या कायदेशीर कादत्तपत्रांना हात लावायची? तुम्ही चोर लोक नातेवाईक बनून मावशीच्या मरणाला आले आणि चोरी करून गेले ? कसली तुमची चोर फॅमिली? कसले शिक्षण? अजून पर्यंत तुम्हाला कोणीही शिकविले नाही, कि दुसऱ्यांच्या वस्तूला आपण हात सुद्धा लावू नये म्हणून? का तुम्हाला मस्ती मारली आहे? कारण तुझ्या चोर आईचा भाऊ चोर आणि गुंड आहे म्हणून? कोण भाव देतो त्या चोर आणि मटका एजण्टला आणि पत्त्यांचा क्लब चालवणाऱ्या गुंडाला? तुम्ही समजता काय स्वतःला? तुम्हाला काहीही लाज लज्जा शरम आहे ? तुझ्या घरात कोणीही येऊन चोरी केली तर तू गप्प बसशील?


जी मेली आहे ती तुमचीच नातेवाईक आहे. एवढे सुद्धा तुम्हाला सोयर सुतक नाही आहे? तुम्ही सगळ्यांनी मिळून तिच्यावर बलात्कारच केलेला आहे.


उद्या समज, तुझ्या बहिणीचे लग्न झाले आणि समज ती मेली तर तू तिच्या घरी जाऊन तिच्या नवर्याच्या घराचे कागदपत्र चोरणार आहेस ? तिचे सोन्याचे दागिने चोरून नेणार आहेस? मला कळत नाही आहे कि असली बुद्धी तुझ्या चोर फॅमिलीला कोणी विकलेली आहे. कदाचित तुमच्या सद्गुरूंनी?


समज तुझी बायको मेली आणि मिथिला किंवा निकिता येऊन त्यांनी तुझ्या घराचे कायदेशीर कागदपत्रे चोरून नेली तर तू गप्प बसणार आहेस ? (जसे तुच्या चोर आईने तिची बहीण गेली तेव्हा जशी चोरी केली तशी?)


समजा मिथिला किंवा निकिताची मुले येऊन माझी मावशी मेली तर सगळे चोरतो हे तू माफ करणार आहेस? (जसा तू आपली मावशी गेली आणि चोरायला आला तसा?)


समजा मिथिला किंवा निकिता मेली तर तुझी बायको त्यांच्या मरणाला जाऊन त्यांच्याच घरात चोरी करणार आहे? कारण तुझी बायको मिथिला आणि निकिताची बहीण आहे म्हणून?